Devendra Fadnavis Reaction On Sharad Pawar Allegation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर (Assembly Election 2024) आलंय. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. प्रशासन देखील तेव्हापासून अलर्ट मोडवर आहे. राज्यात कठोरपणे नाकाबंदी आणि तपासणी करून […]
अरविंद सावंत यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. पण व्यक्तिगत हल्ला होता असे वाटत नाही. मात्र महिलांबद्दल बोलताना काळजी घ्यावी.
Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पोलिसांकडून देखील आदर्श आचारसंहिते दरम्यान कारवाई करत मोठी
एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. ती कायम राहिली असती तर मला आनंदच झाला असता.
शरद पवार ते परिवर्तन घडवणार अशा शब्दांत नुकतेच राष्ट्रवादीत शरद पवार पक्षाते गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीमधील काठेवाडी (Kathewadi ) येथे दिवाळी पाडवा (Diwali Padwa) साजरा करत आहे.
Sharad Pawar And Ajit Pawar Celebrate Diwali Padwa : बारामतीतील पवार कुटुंबात राजकीय फुट पडली आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काका पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यानंतर पवार कुटुंबात राजकीय फुट पडली, पण नात्यात फुट पडली का? […]
शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा बारामती तालुक्यातील काटेवाडीत साजरा होणार आहे.
राजकीय दिवाळीचा विषय निघाला की महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरची दिवाळी. बारामतीमधील गोविंदबागेतील दिवाळी सर्वांनाच आठवते.
Shirish Gorthekar Independent Candidate From Naigaon : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर (Maharashtra Assembly Election 2024) आहे. त्यामुळे राज्यात किती जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष […]