NCP Ajit Pawar Group 15 corporators joined Sharad Pawar group : सोलापुरातुन (Solapur) एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केलाय. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर […]
शिंदे गटान हेलिकॉप्टरने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar replies Sharad Pawar : बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. त्यांच्या या नकलेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शरद पवार यांच्या या नकलेवर […]
Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक […]
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]
हा पक्ष आमचा असा दावा या लोकांनी केला. मी आयुष्यात कोर्टात गलो नाही. परंतु, या खटल्यात कोर्टात जावं लागलं. दरम्यान,
Shrinivas Pawar Reaction On Ajit Pawar : बारामतीत (Baramati) पवार विरूद्ध पवार या अंकाचा पुढील भाग सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रचाराच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवार भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. ते (Ajit Pawar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या घरातला उमेदवार […]
साहेबांनी आमचं घर फोडल का? या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, मला तसं वाटत नाही. पवार कुटूंबात वेगवेगळ्या विचारांची लोक होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शरद पवार यांच्या व्यासपीठावर गेलेले अभिजित पाटील हे अचानक भाजपकडे गेले.
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार अर्ज दाखल करत आहे.