लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले
आम्हाला जे यश मिळाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असेही जयंत पाटील म्हणाले.
बजरंग बाप्पा सोनवणे याचं मी स्वागत करतो... आमच्या पक्षाला बजरंग बली पावला,
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झालेत.
Lok Sabha Election Results 2024 : देशात आज लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी (Lok Sabha Election Results) सुरु असून सकाळपासूनच अनेक
Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने राज्यात तब्बल 30 जागांवर
निवडणुकीचे निकाल समोर येत असून कुणालाच बहुमत मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आघाडी आणि महायुतीची संख्या जुळवाजुळव सुरू झाली आहे.
आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चौथ्या फेरीअखेर 19 हजार मतांनी आघाडी आहेत.