शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं, त्यावर प्रतिक्रिया देताना आता वंचित बहुजन आघाडीकडून हल्लाबोल केलाय.
राज्यात मराठा आंदोलन सक्रिय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी ओबीसी पॉलिटिक्सची चुणूक दाखवली.
CM Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : आजपर्यंत राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) ईव्हीएम मशीनबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या, तरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असे वक्तव्य केलेले नव्हते. उलट, पवारांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले (Election Voting Scam) आहे की, ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीनंतरच शरद पवार मतदान प्रक्रियेत बदलाबाबत अचानक […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
Sharad Pawar Reaction On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू (India Aghadi Meeting) आहे. विशेषतः त्यांच्या शेवटच्या रांगेत बसण्यावरुन सत्ताधारी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबासह उपस्थित होते. यावर शरद […]
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.
शरद पवार भाजपचे हे हस्तक आहेत. ते यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. राष्ट्रीय पातळीवर घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत.
MP Supriya Sule Meet PM Modi : देशाच्या राजकारणात (Politics) खळबळजनक हालचालींना वेग आलाय. महायुतीचे (Mahayuti) अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, तर इंडिया आघाडीचीही महत्वाची बैठक चालू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज […]
शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Yugendra Pawar and Tanishka Kulkarni यांचा साखरपुडा पार पडला. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.