सातारा येथे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अजित पवारांनी कारखान्यावर वर्चस्व मिळवलं. त्यांच्या पॅनलने २० जागा जिंकल्या.
माळेगाव कारखाना निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलची सरशी होताना दिसत आहे.
Malegaon Factory Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निकाल
मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको मात्र, हिंदी भाषा शिकणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय
Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ […]
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
MLA Bhaskar Jadhav: शरद पवार यांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल हे मला अजिबात वाटत नाही. मी हे दहावेळा सांगितले आहे.
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या 'कम ऑन कील मी' या वक्तव्याची सोशल मीडियावरून
Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळ चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे […]