राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Anjali Damania यांनी बीडवरील गुन्हेगारीवर केलेल्या टीकेवरून शरद पवारांना घेरलं आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीमध्ये आज पत्रकरारांशी संवाद साधला.
Sharad Pawar On Jayant Patil Unhappy In NCP : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ अधिकच तीव्र झाली आहे. शरद पवारांचे जवळचे सहकारी जयंत पाटील (Jayant Patil) पक्ष सोडून अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात […]
Jayant Patil Reaction On Talk Of Joining Other Party : माझी काही गॅरंटी नाही, असं विधान काल जयंत पाटलांनी (Jayant Patil) केलं होतं. त्याच्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मी नाराज वैगेरे काही नाहीये. मला बाहेर बोलायचीच चोरी झाली आहे. मी जे भाषण केलंय, त्याचा रेफरन्स […]
जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
Jayant Patil Said Don’t Take My Guarantee In Farmer Protest : माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही, असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या (Jayant Patil) पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यात आता जयंत पाटलांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जातंय. आझाद […]
काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी धंगेकरांना जिव्हारी लागणाऱ्या भाजप नेत्याचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.