बारामती लोकसभा मतदारसंघात आधीच्या काळात पैशांचा, गुंडांचा वापर झाला नव्हता, पण आता होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्या '2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.' या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
रोहित पवार म्हणाले, जर विचारामध्ये भिन्नता असेल, राजकीय दृष्टीकोन नाहीतर काही असो भिन्नता आहे. विषय संपला. त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
Sharad Pawar On Drought : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका
Sharad Pawar On Pune Porsche Car Accident Case : राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात
लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल याचं उत्तर शरद पवारांनी दिलं.