महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला असून, हे सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत.
मी शरद पवारांसोबत...पवारसाहेब मोदींकडून अनेक गोष्टी करुन घेऊ शकतात, असं विधान भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय.
दोन समाजात जो संघर्ष चालू आहे, तो थांबला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे करावं, लागेल ते करू.Eknath Shinde
पत्रकार परिषदेला संबोधित करतना शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.
ज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालं नाही. असं म्हणत राष्ट्रावादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची समन्वयाची भूमिका राहिल, असं पवार म्हणाले.
राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न शरद पवारांना विचारावा