Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत […]
Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज शरद पवार यांनी उंडवडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी या दौऱ्यात जनाई-शिरसाई पाणी योजनेवर देखील भाष्य केले. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे. तर आता […]
Sharad Pawar Speech Undavadi : माझं वय काढू नका माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे माझं हा गडी थांबणारा नाही असे म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा अजित पवारांसह (Ajit Pawar) वय काढणाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. तुम्ही लोकांनी मला आमदार केल मंत्री केलं, चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष […]
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार […]
Dr. Aniket Deshmukh Met Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, मविआचा (Mahavikas Aghadi) माढा लोकसभेच्या (Madha Lok Sabha) उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite) यांनी अलीकडेच शरद पवारांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. त्यानंतर आता माढा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले डॉ. अनिकेत देशमुखांनी (Dr. Aniket Deshmukh)पवारांची […]
Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
Sharad Pawar in Pune : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना (Sharad Pawar) विविध प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनीही आश्वासक उत्तरे दिली. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, पुरुषोत्तम […]
सातारा : अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) धैर्यशिल मोहिते पाटील […]
Sharad Pawar on Satara Lok Sabha : राज्यात महाविकास आघाडीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होत आहे त्यात सातारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आघाडीला अजून उमेदवार शोधता आलेला नाही. याआधी शरद पवार यांनी (Sharad Pawar) खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर दुसरा उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न होता. […]