Sharad Pawar on Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट होत आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ […]
Ashish Shelar Criticize Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातील लढतीवर मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत अजित पवार ( Ajit Pawar ) यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजप नेते […]
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक […]
Sunetra Pawar Gets Emotional : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या […]
Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. तर महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) मैदानात असणार आहे. दरम्यान, साताऱ्याच्या लढतीवर शरद पवारांनी भाष्य केलं. Anil Kapoor : फ्लाइटमध्ये चाहत्यांनी केला अनिल […]
Prakash Ambedkar On Sharad Pawar & Udhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीकेची तोफ डागण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, एकीकडे वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाला नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहु महाराजांना (Shahu Maharaj) आंबडेकरांनी पाठिंबा देत त्यांच्यावरील […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. कारण याठिकाणी पवार विरूद्ध पवार म्हणजे सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यात सुळेंसाठी स्वतः शरद पवार ( Sharad Pawar ) हे कामाला लागल्याचं पाहायला मिळत […]
Chandrashekhar Bawankule on Madha Lok Sabha : महाविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून (Madha Lok Sabha) उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार […]
Sharad Pawar On Ajit Pawar : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना (Sunetra […]