जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला आहे.
हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या बांग्लादेशातून आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
बांगलादेशातील हिंसाचारात देशातील अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान 29 नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.
शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील.
केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
बांग्लादेशातील भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत.
नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
PM Sheikh Hasina : गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार सुरू आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.