मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
Dilip Walse Patil On Tribal Society Farmer Water Issue : पुढील पाच वर्ष फक्त पाणी प्रश्नावर काम करणार आहे, असा शब्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आदिवासी बांधवांना दिला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हातारबाची वाडी येथे […]
आपला अष्टविजय निश्चित आसला तरी, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांकडून भावनेचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.
अवसरी : विकासकामांच्या जोरावर आंबेगाव तालुक्यात महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठं मताधिक्य मिळेस असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी व्यक्त केले. ते पोंदेवाडी येथील कोपरा सभेत बोलत होते. हिंगे म्हणाले की, सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी गेल्या 35 वर्षांत विकासाची गंगा तालुक्यात आणून विकास काय असतो हे दाखवून दिले […]
मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]