आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे यांनी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात चिंचोली
आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे.
शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
सहकार मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिपील वळसे पाटील यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
पाच एकर जागेत मंचर एसटी डेपो, अवसरी येथे सुसज्ज प्रार्थमिक आरोग्य केंद्र इमारत, जलजीवन पाणी योजना ही कामे मार्गी लागली आहेत.
भीमाशंकर सहकारी कारखाना हा सुरुवातीपासून सभासद व गेटकेनला एकच बाजारभाव देत आहे. तसे माळेगाव कारखाना करत नाही.
माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केले.