मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर : शेतकरी आणि युवकांसाठी काम करणार असल्याची ग्वाही आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. मंचर येथे बुधवारी (ता. 30) दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी, महिला, युवक-युवती व व्यावसायिक मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय […]