- Home »
- Sports Update
Sports Update
सुरू होण्याआधीच पॅकअप! क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ आठ सामन्यात फक्त पावसाचाच खेळ
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला.
BCCI ला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसं उत्तर; अफगाणिस्तान बोर्डाने केला मोठा खुलासा
भारतात सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येत आहे. हवामानाला तर नियंत्रित करता येत नाही.
पराभूत सामन्यांतील हिट फलंदाज; सचिननंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचा नंबर
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये (Sachin Tendulkar) भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
कधी सुरू झाला LBW नियम? आऊट होणारा पाहिला खेळाडू कोण? जाणून घ्या, खास हिस्ट्री…
एलबीडब्ल्यूचा नियम नेमका आहे तरी काय? हा नियम कसे काम करतो? याची उत्तरं बहुतेकांना माहीत नाहीत.
अभिमानास्पद! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची गरूडझेप; जिंकली विक्रमी पदके
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय (Paris Paralympic 2024) खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
‘क्लब थ्रो’मध्ये भारतच किंग! धरमबीरने पटकालं गोल्ड मेडल; प्रणवची ‘रौप्य’ कामगिरी
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत धरमवीरने एफ51 स्पर्धेत 34.92 मीटर थ्रो फेकत सुवर्णपदकाची कमाई केली.
भारतीय संघात नगरच्या किरण चोरमलेची निवड; 19 वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आणखी एक मेडल; नित्या श्रीसिवन कांस्यपदकाची मानकरी
बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली.
पाच खेळाडूंना टीम इंडियात आता नो एन्ट्री; बांग्लादेश मालिकेत ‘कमबॅक’ अशक्यच!
युवा खेळाडूंना संघात प्राधान्य मिळाले तर काही खेळाडूंची मोठी अडचण होणार आहे. त्यांना भारतीय संघात वापसी करणे कठीण होणार आहे.
यूएस ओपनमध्ये मोठा उलटफेर! नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का; स्पर्धेतूनही बाहेर
यूएस ओपन स्पर्धेत एक मोठा उलटफेर झाला आहे. सर्बियाचा स्टार टेनिस खेळाडू नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला आहे.
