पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ९ विकेट्सने पराभव केला.
झिम्बाब्वे संघाने पहिल्या टी 20 सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या उभारली. नंतर क्रिकेटमधील सर्वात मोठा विजयही साकारला.
बंगळुरूत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने वेस्टइंडिज संघाचा पराभव केला. वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव
बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम अस्तित्वात आणला होता. नंतरच्या काळात आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू करण्यात आला होता.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यातही टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव करत मालिका जिंकली.
पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. 47 धावा आणि डाव राखून पाकिस्तानचा पराभव केला.
महिला विश्वकप स्पर्धेत पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव करत विजयी सुरुवात केली.
महिला टी 20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) होणार आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदी आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम या दोघांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.