आयसीसीने पाकिस्तानला सांगितलं आहे की एकतर हायब्रीड मॉडेल पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करा नाहीतर स्पर्धेतून बाहेर पडा.
मॅच फिक्सिंगचा प्रकार दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार आताचा नाही तर आठ वर्षांपूर्वी घडला होता
विराट कोहलीचा जवळचा मानल्या जाणाऱ्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सिद्धार्थ कौल आहे.
श्रीलंका अ संघाने पाकिस्तानातील क्रिकेट सामन्यांची मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणाचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा तीन विकेट राखून दणदणीत पराभव केला. याबरोबरच श्रीलंकेने मालिकाही जिंकली.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या टी 20 सामन्यात 13 धावांनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-0 अशी आघाडी.
न्यूझीलंड क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्ऱॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची डोकेदुखी वाढली आहे. अद्याप या समस्येवर कोणताही (Pakistan Cricket Board) तोडगा अद्याप निघालेला नाही. हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास पाकिस्तान बोर्ड तयार नाही. त्यामुळे आयसीसीने […]
टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.