पाकिस्ताननेही आडमुठी भूमिका घेतली असून हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने दमदार वापसी करत दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 3 विकेट राखून पराभव केला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात येत्या २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरू होणार आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
पीसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही हायब्रीड मॉडेलचा विचार केला जात नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी टीम इंडियाला परवानगी दिलेली नाही. आता टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळण्याची शक्यता नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा अख्खा संघ फक्त 174 धावांत ऑल आऊट झाला.
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला.
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असे काही घडले ज्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.