Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांविषयी (Shriram) केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आता भाजपचे […]
Sudhir Mungantiwar : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे देखील यंदा लोकसभा निवडणुक लढतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द मुनगंटीवर यांनी […]