Sudhir Mungantiwar On Sharad Pawar: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा (BJP) आणि केंद्रावर टीका केली. मात्र आता भाजपचे सर्वच नेते त्याचा वचपा काढत […]
Sudhir Mungantiwar : काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा झाली. या सभेला संबोधित करतांना राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) तमाम हिंदू भगिनींनो असं म्हणण्याचा उल्लेख टाळत भाषणं ठोकलं. त्यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी […]
मुंबई : लोकभेसाठी लवकरच राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुनगंटीवार आणि भुमरेंना अशा पद्धतीचे आदेश देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पडद्यामागील घडामोडींनी वेग घेतल्याचे […]
Lok Sabha Election : ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे […]
मुंबई : लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता ‘मे’ महिन्यापर्यंतची वाट पहावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष प्रारंभ होताच वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प […]
Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांविषयी (Shriram) केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आता भाजपचे […]
Sudhir Mungantiwar : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे देखील यंदा लोकसभा निवडणुक लढतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द मुनगंटीवर यांनी […]