Bigg Boss Marathi: आजच्या भागात सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजावण्याचा धनंजय पोवारचा तिखर कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार (Dhananjay Pawar) Top हेडलाईन्स वाचताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : पहिल्या काही दिवसात सूरजला ( Bigg Boss Marathi New Season) एकटं पाडण्यात आल्याचे चित्र होते.
Bigg Boss Marathi Season 5 : . गुलिगत सूरज आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचे आणि जान्हवी किल्लेकरचा जोरदार वाद झाला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय.
Aaditya Thackeray On BJP : जनता अदालत आम्ही घेतली होती. त्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागायला लागले आहे. त्यांच्या मनातील बदल्याची भावना लोकांना दिसत आहे. जनता अदालत झाल्यानंतर सूरज चव्हाण (Suraj chavan) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. ते त्यांचे नेते आहेत. त्यानंतर राजन साळवी (Rajan Salavi) यांच्यावर धाड पडली. त्यानंतरही त्यांनी […]
Aditya Thackeray : दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाप्रकरणी ठाकरे गटाने जनता न्यायालय भरवत कायद्याच्या भाषेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर काही तासांतच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. कथित खिचडी वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 17 […]
Suraj Chavan: कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला काल अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला आज पीएमएलए न्यायालयात (PMLA court) हजर केलं असता 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिवंगत विनायक मेंटेच्या पक्षात उभी फूट : […]
Suraj Chavan : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला ईडीकडून काल अटक करण्यात आलीयं. अटकेनंतर आज सूरज चव्हाण याला ईडीच्या विशेष पीएमएल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी ईडीकडून सूरज चव्हाण याच्या चौकशीसाठी ईडीकडून चौकशीची मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप न्यायालयाकडून […]
Sushma Andhare : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांच्यावरही बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई सत्रावर ठाकरे गटाचे नेते चांगलचे संतापले आहेत. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली […]