Ahmedabad Plane Crash तील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
Ratan Tata For Bharat Ratna : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचं (Ratan Tata) बुधवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. आज […]
Ratan Tata : प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांनी रस्त्यांवरून चालणाऱ्या ट्रकच्या मागे कविता किंवा अन्य मजकूर लिहिलेला वाचला अथवा पाहिला असेल. त्यात बहुतांश ट्रकच्या मागे नंबरपेक्षा मोठ्या अक्षरात दोन ओके टाटा असे लिहिलेले असते. मात्र, बहुतेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीये. याचा अर्थ काय आहे आणि त्याचा रतन टाटा (Ratan Tata) यांच्याशी काय संबंध आहे ते जाणून […]
रतन टाटा प्रत्येकाची मदत करायचे. पैशांअभावी कुणाचं शिक्षण थांबू नये यासाठी अनेक स्कॉलरशीप योजना टाटा समुहाकडून चालवल्या जात आहेत.
रतन टाटा यांनी सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे. धन्यवाद, तुम्ही माझा विचार केलात, असे या पोस्टमध्ये म्हटले होते.
रतन टाटा अविवाहीत होते. त्यामुळे त्यांच्यानंतर आता टाटा समुहाचा वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आजच्या दिवशी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रतन टाटा यांनी उद्योग विश्वात अनेक किर्तीमान स्थापन केले. त्यांनी टाटाला इंटरनॅशनल बँड म्हणून विकसित केलं.
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते.