India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
Kuldeep Yadav IND vs ENG Test Match Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि (IND vs ENG) अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तर जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच दिवशी पाच विकेट्स देत इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिले […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये (India vs England) एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. आज थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. […]
Zaheer Khan Marathi Speech: महाराष्ट्रातील बीड (Beed News ) शहरात नव्या स्टेडियमची घोषणा मंत्र्याने केली आहे. ‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम […]
Team India in WTC Points Table : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND vs ENG) सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत (Team India) मालिकाही जिंकली. या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. या यादीत न्यूझीलंड (New Zeland) प्रथम क्रमांकावर आहे. न्यूझीलंड […]
IND vs ENG : टीम इंडियाने (Team India) संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) १९२ धावांचे लक्ष्य गाठले. शुभमन गिल ५२ धावा करून नाबाद राहिला आणि ध्रुव जुरेल ३९ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी आघाडी […]
Akash Deep Story : पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) इंग्लंविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय (IND vs ENG) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच आकशदिपने जबरदस्त कामगिरी केली. त्याने इंग्लंडचे सुरुवातीचे तीन विकेट्स घेत कमाल केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या सामन्यात खेळत नसल्याने त्याच्या जागी आकशदीपला संधी मिळाली आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्यावर […]
IND vs ENG : Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाज आर.अश्विनने मोठा (Ravichandran Ashwin) विक्रम केला आहे. या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच अश्विनने 100 विकेट्स पूर्ण केल्या. आर. अश्विन हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेणारा […]
Akash Deep No Ball : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची (IND vs ENG Test Series) मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियात (Team India) काही महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यात गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) पदार्पण केले आहे. या सामन्यात आकाशदीपच्या हातून एक मोठी […]
Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट (IND vs ENG Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात काल दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. यानंतर आता टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आली आहे. […]