काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray On Modi Government: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराची सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता याबाबत मोदी आणि शाह यांच्या मनात आकस आहे. त्यामुळं ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाही.
Shiv Sena Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील वचननाम्याची घोषणा करण्यात
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) टीका केली. उबाठाचा 'वचननामा' नसून 'यूटर्ननामा' असल्याचं ते म्हणाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी संदिपान भूमरे यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]
Amit Shah on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana’s) प्रचारार्थ आज सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला. Government Schemes : […]
Uddhav Thackeray on Vishal Patil : सांगलीत नक्की ठरलंय. काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. आता ते लिफाफा घेऊन मतदारांत जाणार आहेत. सांगली हा काँग्रेसचा गड. ठाकरे गटाची ताकद येथे नगण्य. तरीदेखील काँग्रेसच्या नाकावर टिच्चून हा मतदारसंघ ठाकरेंनी खेचला. उमेदवारही दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जागा परत मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. उद्धव […]