तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप शिंदेंनी केला.
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.
आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या मग मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या. पण भविष्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू
ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला
काल एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशाचं उदाहरण दिल होतं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली.