पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का यासह अन्य गोष्टींची चौकशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे.
युपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. यामागे त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
पूजा खेडकरला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र सन 2018 मध्ये देण्यात आले होते.