Heavy Rain In Uttarakhand Cloudburst In Uttarkashi : उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे मोठा विध्वंस (Heavy Rain In Uttarakhand) झालाय. हिमाचलमधील कांगडा आणि कुल्लू आणि आता उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पावसाने आपत्तीचे रूप धारण केले आहे. उत्तरकाशीच्या बारकोट-यमुनोत्री रस्त्यावर बालीगडमध्ये ढगफुटी (Cloudburst In Uttarkashi) झाली. यामुळे मोठे नुकसान झाले, येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे 8 ते […]
उत्तराखंड राज्यातील चमोली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मीणा गावात ग्लेशियर तुटून मोठा अपघात झाला.
उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अधिकाऱ्याने महिलेचा पोषाख परिधान करून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी ऋषीकेशमधील हॉस्पिटलमध्ये एका आरोपी कर्मचाऱ्याला संरक्षण देण्यासाठी बोलेरो जीप चक्क चौथ्या मजल्यावर नेली.
पतंजलीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे.