भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित.
चंद्रहार पाटील (Chandrahar Patil joins ShivSena) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत.
Chandrakant Patil Offer Vishal Patil To Join BJP : भाजपने सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, विशाल पाटील यांनी भाजपामध्ये यावं, यासाठी सारखं म्हणत राहणार. दरम्यान कॉंग्रेसेचे (Congress) नेते संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर आहे, […]
सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटील जाहीर सभेत एकमेकांमध्ये भिडल्याची माहिती समोर आलीयं.
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री पाटील किंवा पृथ्वीराज पाटील विरुद्ध भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्यात लढत होऊ शकते
खासदार विशाल पाटील येथे सभा घेऊ नका असे सांगत होते. दोन चार महिन्यातच त्यांना लांब लांब मिशा आल्या, अशी टीका पडळकरांनी केली.
वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे? सांगलीच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांचा खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
सांगलीतील कसबे डिग्रज येथील सत्कार समारंभात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला.