रशियाने थोडथोडके नाही तर तब्बल 805 ड्रोन्सने युक्रेनवर हल्ला केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्याही शांतता कराराच्या आधी युक्रेनमध्ये जर विदेशी सैन्य तैनात केले गेले तर आमचं सैन्य त्यांना सोडणार नाही असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांच्यातील चर्चा संपल्यानंतर किमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवणारे सर्व पुरावे काळजीपूर्वक नष्ट केले.
Russia Ukraine War Latest Updates : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे (Russia Ukraine War) सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची (Vladimir Putin) नुकतीच भेट झाली होती. या बैठकीतही युद्धावर कोणताच तोडगा काढता (Ukraine Crisis) आला नाही. आताही युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर […]
रशियाने युक्रेनवरील हल्ल्यात वाढ केली आहे. मागील 24 तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनेत्स्क भागातील दोन वस्त्यांवर कब्जा केला आहे.
रशियाने मोठा (Russia) निर्णय घेत तेल खरेदीवर भारताला आणखी पाच टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.
पॉलिटिकोच्या वृत्तानुसार पुतिन यांनी झेलेन्स्की यांना रशियामध्ये भेटण्याची (Vladimir Putin) ऑफर दिली आहे.
सुरक्षिततेची हमी फक्त युक्रेनच नाही तर युरोपच्या सुरक्षा गरजांची संरक्षण झाले पाहिजे. यात कोणतीही तडजोड नको असे त्यांनी सांगितले.
तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे.
पुतिन जर युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर रशियाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.