देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्यांदाच (Joe Biden) सार्वजनिक रूपात माफी मागितली आहे.
जर पश्चिमी देशांनी युक्रेनची मागणी मान्य केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
रशियावरील निर्बंधांमुळे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर जमा व्याज युक्रेनला देण्याचा विचार युरोपियन युनियनने केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय चीन दौऱ्यावर असून नो लिमिट्स भागीदारीबाबत मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याने अवघ्या जगाला (Moscow Attack) हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 133 पर्यंत पोहोचली आहे. अजूनही जखमींतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लेखोरांना कोठरात कठोर शिक्षा देऊ असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी काल सांगितले होते. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, […]
Russian presidential election : रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Russian presidential election) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सुमारे 88 टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. पुतिन सलग पाचव्यांदा रशियाची कमान सांभाळतील. रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत 87.97 टक्के मतांनी विजय मिळवला, अशी बातमी रॉयटर्सने दिली. पुणे-बंगळुर महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना […]