Uddhav Thackeray On Dhananjay Munde : पिकविमा(crop insurance), शेतकरी कर्जमुक्ती (Farmer loan waiver)यासह विविध विषयांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आपल्या कुठल्या तरी एका घरात बसून शेतकऱ्यांची कामं करावीत असा टोला लगावला आहे. त्यावर आता कृषीमंत्री धनंजय […]
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले […]
Washington : अमेरिकेतून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. आताही अशीच थरकाप उडविणारी घटना घडली आहे. अमेरिकेतील लेविस्टन शहरात एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेन देशभरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. […]
Girish Mahajan Speak on Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत असल्याचं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. […]
Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin ) यांना हार्टअटॅक आल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियातील एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. मात्र त्यानंतर क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. Pune : “शरद पवारांना मराठ्यांची अॅलर्जी का?” : पुण्यात आंदोलकांकडून […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या संदर्भाने WION या वृत्तसंस्थेने यासंबंधीत वृत्त दिले आहे. ही बातमी द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेस या ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. (Russian President Vladimir Putin has suffered cardiac arrest. Media reports are claiming that he was found lying on […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज […]