Russia President Election : भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी मित्रदेश रशियात राष्ट्राध्यक्षपदाच्या (Russia President Election) निवडीसाठी मतदान सुरू झाले आहे. शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली असून रविवारपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निवडणुका घेतल्या जात असल्या तरी या फक्त औपचारिकताच आहे. कारण सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना तगडा विरोधकच राहिलेला नाही. त्यामुळे या […]
Ukraine Russia War : जागतिक राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या रशिया युक्रेन युद्धाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ल्यांना सुरुवात केली होती. युक्रेनच्या राजधानीवर ताबा मिळवून झेलेन्स्कींची सत्ता उलथवून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता. यासाठी रशियाने लाखोंचे सैन्य उभे केले. क्षेपणास्त्रांचा तुफान मारा केला. या हल्ल्याात यु्क्रेनमधील अनेक शहरे उद्धवस्त […]
Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले […]
NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला […]
Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यात मागील दोन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. काल या युद्धाचा मोठा भडका उडाला. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला नव्हता. मात्र, काल रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला. युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच 36 ड्रोन हल्ले केले. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या […]
Malta Flagged Vessel MV Ruen : अज्ञात लोकांनी माल्टा देशाचा ध्वज असलेले एका मालवाहू जहाजावर कब्जा केला होता. मात्र या प्रकाराची माहिती होताच भारतीय नौसेनेने कारवाई करत हा प्रकार हाणून पाडला. भारतीय नौसेनेने सांगितले की अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सहा अज्ञात लोकांनी एका मालवाहक जहाजाचा ताबा घेतला होता. […]
Russian President Vladimir Putin Apologize : दीड वर्ष उलटून गेलं तरीही रशिया आणि युक्रेनमधील यु्द्ध (Russia Ukraine War) थांबलेलं नाही. शहरं उद्धवस्त झाली. लाखो लोकांचा बळी गेला. देशाच्या विकासाची चाकं थांबली, महागाईचा आगडोंब उसळला, असं विदारक चित्र या यु्द्धानं रंगवलं. आता दीड वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी माफी मागितली आहे. पण, युद्धासाठी […]
Eknath Khadse Vs Devendra Fadnvis : राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना चांगलच घेरलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यातील कॅसिनो, अवैध धंदे, कट्ट्याविरोधात आवाज उठविला. त्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि एकनाथ खडसे यांच्या सवाल-जवाबाचं चांगलच सत्र […]
Russia News : भारताचा मित्र देश रशियात निवडणुकांचे वारे (Russia News) वाहत आहेत. येथे निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे येथील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, त्याआधीच महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे कट्टर विरोध एलेक्सी नवलनी तुरुंगातून गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नवेलनी यांच्या वकिलांनी सांगितले की […]
Dinesh Phadnis : सीआयडी या हिट टीव्ही शोमध्ये फ्रेडरिक ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेता दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फ्रेडरिक या भूमिकेमुळं दिनेश यांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र, आता त्यांची […]