मुंबई : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्या एका खासगी बसला (Private Bus) बावधन (Bavadhan) येथील रस्त्यावर अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशी जखमी (Passengers Injured) झाले असुन बसमध्ये एकुण ३६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक […]
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (International Criminal Court) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि रशियाचे बाल हक्क आयुक्त यांच्यासाठी अटक वॉरंट जारी करण्याच्या निर्णयानंतर रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने शनिवारी एक निवेदन जारी करून म्हटले की, शुक्रवारी रात्री रशियाने 16 रशियन ड्रोनसह युक्रेनवर हल्ला केला. एका टेलीग्राममध्ये, हवाई दलाच्या […]