Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin ) यांना हार्टअटॅक आल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियातील एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. मात्र त्यानंतर क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. Pune : “शरद पवारांना मराठ्यांची अॅलर्जी का?” : पुण्यात आंदोलकांकडून […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या संदर्भाने WION या वृत्तसंस्थेने यासंबंधीत वृत्त दिले आहे. ही बातमी द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेस या ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. (Russian President Vladimir Putin has suffered cardiac arrest. Media reports are claiming that he was found lying on […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. युद्धाचा आज […]
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. आणखी काही […]
Jitendra Awhad : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) काही आमदारांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) या बंडखोर आमदारांच्या विरोधात सभा घ्य़ायला सुरूवात केली. त्यांनी येवला, बीड आणि आज कोल्हापुरात सभा घेतली. या सभेत बोलतांना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बंडखोर आमदार आणि भाजपचा जोरदार समाजार घेतला. […]
Hasan Mushrif On Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत (NCP) बंड केलं आणि ते सत्ते़त सहभागी झाली. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आपला राज्यव्यापी दौरा सुरु केला. राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता जागा करण्यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निष्ठावंतांची तिसरी सभा आता कोल्हापुरात सुरू आहे. […]
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे भारतात होणाऱ्या G20 परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सने क्रेमलिनच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. G20 शिखर परिषद (G20 Summit) भारतामध्ये पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होणार आहे. पुतिन यांच्या अनुपस्थितीचे कारण भारत-अमेरिका मैत्री नसून दुसरेच समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी […]
Donald Trump : अमेरिकेत मोठं राजकीय नाट्य घडलं आहे. देशाची माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. निवडणुकीत धांदली केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर असून आता त्यांना थेट तुरुंगात जावं लागलं आहे. या घटनेने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांना याच वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर चार वेगवेगळे […]