हिवाळ्यातील ऋतू बदलांमुळे आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच मात्र याचा आपल्या मूडवर सुद्धा परिमाण होतो. त्यामुळे आपल्याला हिवाळ्यात अनेक वेळेस उदासीनता जाणवते. यामागे नक्की काय कारण आहे आणि यावर आपण काय उपाय करायला पाहिजेत. त्याबद्दलच थोडक्यात समजून घ्या.
पाच राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. निकालाचे परिणाम महाराष्ट्रात किती होणार? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर कोणते आव्हाने आहेत, यासह विविध राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण…
आरबीआयच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार? आणि रेपो रेट म्हणजे काय तसंच रेपो रेट वाढल्याने कर्ज का महाग होतं? हे सोप्या शब्दात समजून घ्या.
गौडबंगाल हा शब्द मराठी भाषेत कसा आला? याबद्दल जाणून घ्या…
12000 कोटी रुपयांच्या रेमंड कंपनीचे कधीकाळी मालक असलेले विजयपत सिंघानिया आज लाचार जिणं जगत आहेत. विजयपत सिंघानिया यांच्यावर अशी वेळा का आली? सिंघानिया आणि रेमंड यांचा इतिहास आणि विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात नेमका काय वाद आहे ? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सध्या नऊ चेहरे आहेत. हे नऊ चेहके नक्की कोणाकोणाचे आहेत याबद्दल जाणून घ्या.