चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 4 डिसेंबरला मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे.या निकालातील आकडेवारीनंतर 74 वर्षीय माजी IPS अधिकारी आणि झोराम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा हे मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. लालदुहोमा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
कोणत्याही औषध उपचाराविना सुद्धा तुम्ही पिरेड्सच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका कशी मिळवू शकता आणि तुमच्या डेली रुटीनवरही फोकस कस करू शकता? याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त कस्तुरी चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त चित्रपटाचे कलाकार समर्थ सोनवणे आणि श्रवण उपलकर यांची घेतलेली मुलाखत.
आगामी लोकसभा निवडणुकीत मावळची लोकसभा निवडणूक अजितदादांच्या राष्ट्रवादीने लढवावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं आहे. त्यातूनच मावळ हा लोकसभा मतदारसंघ महायुतीत मोठा वादाचा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता किती गरजेची आहे ? तसेचं अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घ्या…
Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेले मजुर. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना वाचवणारे ते देवदूत […]