माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर असा सुप्त संघर्षही समोर आला आहे. हे सगळं नेमकं काय राजकारण आहे, याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पाहा.
मकाऊ शहारवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे मकाऊ शहर आणि तेथील कॅसिनो चर्चेत आले आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…
भारताचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्नं भंगलं, करोडो चाहते निराश झाले, कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद सिराज देखील आपले दुःख लपवू शकले नाही. भारताच्या पराभवाचा कारण ठरला ट्रॅव्हिस हेड. . ट्रॅव्हिस हेड कसा ठरला टीम इंडियासाठी कर्दनकाळ? याबद्दल अधिक सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ…
वाढत्या वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालवल्याने याचे आपल्या शरीरावर अनेक प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. त्यामुळे इनडोर आणि आउटडोर वायु प्रदूषणापासून स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे? याबद्दलच जाणून घ्या.
सध्या सुरु असलेल्या वर्ल्डकप २०२३ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. यात दक्षिण आफ्रिका संघाला पराभव स्विकारत स्पर्धे बाहेर पडाव लागलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या चोकर्स टॅगची चर्चा होत आहे.
Naal 2 Movie Review: नाळच्या दुसऱ्या भागातून एक अत्यंत साधी, सोपी पण तितकीच हृदयस्पर्शी अशी कथा मांडलेली आहे जी आजच्या काळात लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे