Madha Lok Sabha Election : माढा मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केल्यानंतरही अडचणी कमी झालेल्या नाहीत. विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यामुळे भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले होते. आतातर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे धैर्यशील मोहितेच मविआचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. अशा […]
Chandrashekhar Bawankule on Madha Lok Sabha : महाविकास आघाडीने जागावाटप करत अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. परंतु, माढा मतदारसंघात अजून (Madha Lok Sabha) उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात शरद पवार कुणाला तिकीट देणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपला धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार […]
Jayasingh Mohite Patil News : आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, आता माढाच नाहीतर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार असल्याचा एल्गार जयसिंह मोहिते पाटील (Jayasingh Mohite Patil News) यांनी केला आहे. दरम्यान, जयसिंह मोहिते पाटलांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर मोहिते पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मंडलिकांनी […]
Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. आता सतेज पाटील (Satej Patil) यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार […]
Amol Mitkari replies Sanjay Mandlik : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठविली आहे तर दुसरीकडे […]
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, […]