Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी […]
Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha) राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप देखील काही जागांवरून तिढा कायम असल्याने या जागांवर उमेदवार कोण असणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha) […]
Madha Lok Sabha Constituency : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी […]
Sangli Lok Sabha Vishal Patil : सांगली मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. विशाल पाटील यांनी (Vishal Patil) काल मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मतविभाजनाच्या फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटलांनी माघार घ्यावी यासाठी मविआच्या […]
Lok Sabha Election: सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महाविकास आघाडीकडून (MVA) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंड करत आज अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले. या सभेत विशाल […]
Swine Flu In Nashik: एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह काही भागात होत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे (Rabi Crops) मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आता राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे नागरिकांना […]