Gopichand Padalkar : भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पु्न्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पडळकर म्हणाले पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. ते पुढे म्हणाले, बहुजनाचा बुरखा […]
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात (Kranji) सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय अंतरवली सराटी गावात […]
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे (Dehre) या गावात अवैद्य हातभट्टी दारू विक्री (Sale of illegal liquor) जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाचे (Police Administration) दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने […]
पुणे : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन राज्याच्या सत्तेत वाटा तर मिळवला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यास कारण शिरूर लोकसभेची (Shirur Loksabha Seat) जागा ठरताना दिसत असून, सीटिंग सीट ज्यांची आहे त्यांना त्या जागा सोडल्या जातील असं ठरल्याचे […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election) जोरात वाहत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीमुळे सगळीच गणिते बदलली आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वतः मैदानात […]
Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील आंदोलन ते महाराष्ट्रभर दौरा केला. त्यात आता राज्याचा दौरा केल्यानंतर आता मनोज जरांगे हे ठिक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यात आज जरांगे यांनी राजगुरूनगरमध्ये भव्य सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका […]