अहमदनगर : नगरमध्ये फुटबॉल खेळाला चालना देण्याबरोबरच गुणी खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लब (Firodia Shivajians Club) सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. आता नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण मिळण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लबने नगर कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र (Football Training Center) सुरू केले आहे. नगर कॉलेजमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. […]
अहमदनगर : अतिक्रमणासंबंधी महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) तक्रार केल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडली होती. त्यांनतर आता मनपा प्रशासन अतिक्रमण धारकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. अतिक्रमण (Encroachment) धारकांनी तातडीने आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना मनपा आयुक्त पंकज जावळे (Pankaj Javale) यांनी दिल्या […]
अहमदनगर : शहरात अनेक ठिकाणी मटका (Matka Adda) खेळल्या जातो. मात्र, जिल्हा पोलीस प्रशासनाचा याकडे कानाडोळा झाला आहे. त्यामुळं शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही मटका अड्डा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय (Markandeya Vidyalaya) व प्रगत विद्यालयाजवळी मटका अड्ड्याचे स्वतः वेशांतर करत फेसबूक […]
मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा 1923 (Government Secrets Act 1923) मध्ये आंशिक सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूचा 7 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या […]
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी शाळेतून परत येत असताना रासने नगर जवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी आज (9 ऑक्टोबर) या हल्ल्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. […]
Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे […]