Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात काय परिस्थिती आहे हेच त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होत आहे. ज्यावेळी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते असे विधान केसरकर यांनी केल्याने खळबळ उडाली […]
Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसरकर यांनी काल कोल्हापुरात असताना थेट राजीनामा देण्याचे वक्तव्य केल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. शारदीय नवरात्रोत्सवात आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला […]
अहमदनगर : नगरमध्ये भाजपमध्ये (BJP) जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके (Raosaheb Shelke) पाटील यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]
अहमदनगर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपच्या (BJP) विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना धाब्यावर जेवायला घेऊन जा. महिन्यातून एकदा त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला म्हणजे काय तुम्हाला समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे (Sujay Vikhe) आहेतच, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) शहर काँग्रेसने चांगलाच हल्लाबोल […]
अहमदनगर – सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट आहे. राज्यातील बहुतांश मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतीपिकांसह घराचेंही मोठं नुकसान केलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातही सतत पाऊस सुरू आहे. दरम्यान,भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा […]
अहमदनगर : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिला. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे. बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 24) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात […]