Babanrao Gholap : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात यंदा निवडणुकीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. सध्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे या मतदार संघाचं नेतृत्व करताहेत. अशातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उबठात प्रवेश केल्याने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) नाराज आहेत. त्यांच्याकडील संपर्कप्रमुख पद काढून घेण्यात आलं. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा […]
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा (Lok Sabha) उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार आहे. सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीच योग्य उमेदवार आहेत, असं म्हणत काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली आहे. ते सोलापूरमधून माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे या […]
कोल्हापूर : राज्य सरकारने 30 एप्रिल 2024 पर्यंत परराज्यात ऊस निर्यात करण्यावर बंदी (Sugarcane export ban) घातली आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर ऊस निर्यात करता येणार नाही, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) चांगलेच संतापले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. […]
जामखेड: धनगर आरक्षणाप्रश्नी (Dhangar reservation) जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या 11 व्या दिवशी मोठे यश आले आहे. आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या (Dhangar community) व्यथा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारने चोंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा […]
अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंड बस्त्यात पडतो. मात्र, आता खुद्द राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाविषयी (Ahmednagar District Division) मोठं […]
Gokul : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील या बैठकी पूर्वीच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी सतेज पाटील विरूद्ध महाडीक असा पुन्हा संघर्ष तापल्याचं दिसून आलं. Sonu Sood: सामन्याचा ‘मसिहा’ सोनू सूदचा क्लासी प्रो जिम […]