Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी ते आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबद कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कारण, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनामुळे नेत्यांना गावबंदी केलेली आहे. NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव […]
Sangram Jagtap on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र, […]
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खुर्च्या मोकळ्या दिसल्याच्या आरोपावर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या सभेची उद्धव ठाकरे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. त्यामुळे ठाकरेंनी शिंदे गटाच्या सभेचं सगळं रेकॉर्डिंग पाहावं आणि नंतर असं […]
Hasan Mushrif on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले. निवडणुका जवळ येत आहेत तसे फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहेत. या काळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाबरोबर जातील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत असून अजित पवारांच्या गटातील नेत्यांकडूनही त्यास हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताही […]
Devendra Fadnavis speech in shirdi: ज्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) मधुकर पिचड हे नेते विरोधात होते, तेव्हा त्यांनी निळवंडे धरण प्रकल्पाला सहकार्य केलं. त्यामुळंच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विखे पाटलाचं तोंडभरून कौतुक केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते निळवंडे प्रकल्पाचे […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. नेतेमंडळींकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यात आता सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती […]