Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून राज्यात मराठा-ओबीसी (Maratha) संघर्ष पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या विरोधात सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकवटले. अशातच जरागेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्याचं स्वागत केलं. […]
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्दावरून मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे हे सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या बाजून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आपली भूमिका जाहीर करत आहे. याशिवाय जरांगेकडून होत असलेल्या टीकेलाही भुजबळांकडून प्रत्युत्तर दिलं जातं आहे. कालच्या अंबड येथील सभेत तर भुजबळांनी अंतरवलीतील घटनाक्रम […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यांची आज कोल्हापुरात सभा झाली. या सभेला संभाजीराजे येणार नसल्याची चर्चा होती. मात्र, शाहू महाराज आणि संभाजीराजे […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काल सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कापसेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी एक राजकीय गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्यातून नेमका कुणाला टोला लगावला याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. आपण केंद्रात किंवा राज्यात कुठेच नसलो तरी सगळीकडे आहोत. राज्य आणि […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात (Maratha Reservation) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही या प्रश्नात सर्वपक्षीय नेत्यांनी पीएम मोदींना भेटले पाहिजे असे मत व्यक्त केले. दिवाळी सणानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज […]
Sharad Pawar : दिवाळी सणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद […]