Jaykumar Gore On Ajit Pawar: साताराः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा सांगू लागले आहेत. महाविकास आघाडी असो की महायुतीतील पक्ष हे जागांवर दावा सांगतायत. त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यात भाजपकडे असलेल्या सातारा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. ही जागा अजित पवार […]
Jayant Patil : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी शरद पवार यांच्या बाजूने आहेत त्यांची मतं कापायला. काँग्रेसचं कुणी फुटलेलं नाही. पण जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येतील तेवढी फोडा असं दुसऱ्या पक्षानं सांगितलेलं होतं. तो दुसरा पक्ष त्यांना म्हणत होता की महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपा हा ढोंगी पक्ष आहे. तो राजकीय पक्ष नाही तर एक टोळी आहे. राजकीय पक्ष कधी अशी वर्तणूक करतात का. वाजपेयी अडवावणी यांच्या काळात भाजप (BJP) हा […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक […]
नवी दिल्लीः साखरेचे दर (Sugar Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी (Ethanol Production) घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आता साखर कारखान्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त होऊ […]
Solapur News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या अपसंपदेचा छडा लावला आहे. सोलापूर (Solapur News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (Education Officer) किरण लोहार यांच्याकडे तब्बल 5 कोटी 85 लाख 85 हजार रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण लोहारसर त्याची पत्नी आणि मुलाविरोधात सोलापुरातील (Solapur) […]