माढा : भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्यातील वितुष्ट मिटविण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनाही अपयश आल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी नुकताच दोन दिवसांचा माढा लोकसभेचा दौरा केला, पण दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी दोघांमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद आहेत, मनभेद […]
Hasan Mushrif Criticized Amol Kolhe : लोकसभा निवडणूक जवळ येत चालल्याने सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिरुर मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या वादात आता वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेतली आहे. मुश्रीफ […]
सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे […]
Accident : कर्नाटकातील गुलबर्गा येथून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर (Accident) काळाने झडप घातली. भाविकांच्या जीपला आज (बुधवार) पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर बाकीचे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा […]
Hasan Mushrif Criticized Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भाजप आणि शरद पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. काही दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचं नाव घेत टीका केली होती. जेव्हा भाजपसोबत जाण्याचा हे विचार करत होते तेव्हा […]
Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या (Siddheshwar Maharaj) यात्रेला आता अवघे काही दिवस उरलेत. या यात्रेला जवळपास ९०० वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला परराज्यातूनही भाविक येत असतात. सध्या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या यात्रेतील मुख्य विधी असलेल्या संमती पोथी वाचनाच्या मानावरून वाद तयार झाला आहे. सिध्देश्वर शेटे यांनी याबाबत न्यायालयात […]