Raju Shetty : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. अशातच सर्वच् पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष वेधलं आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी भाजपच्या हाय कमांड नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी (Raju […]
फलटण : भविष्यात माढा लोकसभा (Madha) मतदारसंघासाठी काही कठोर निर्णय घ्यायची वेळ आल्यास नक्की घ्या, हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) तुमच्या पाठीशी उभा आहे. या फलटण (Phaltan) तालुक्यातून तुम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला 70 हजारांचे लीड देऊ, तुम्ही जो दगड उभा कराल त्याला शेंदूर फासण्याचे काम करु. अशा कितीही कडू गोळ्या गिळण्याची तयारी आहे. […]
Sushilkumar Shinde : काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा दावा माजी मंत्री शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. शिंदे यांना खरंच भाजपाने पक्षप्रवेशाची ऑफर […]
Solapur News : लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Election 2024) आलेल्या असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur News) राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा […]
Hatkanangle LokSabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle LokSabha) उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी हातकणंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशात राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला […]
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला देण्यात येणार आहेत, अशी घोषणा कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. कोल्हापूरमध्ये नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Hasan Mushrif announced that Kolhapur and Hatkanangle both Lok Sabha seats will be given to Shiv […]