Ajit Pawar News : माझे आमदार निवडून द्या, मग दाखवतो कामाचा तडाखा, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागलमध्ये आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक पक्षांची सत्ता […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हजारो समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर 26 जानेवारीला मुंबईत उपोषण करणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यानंतर ओबीसी […]
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत […]
Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची स्वराज्य संघटनाही कंबर कसून कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून संभाजीराजेंचे निकटवर्तीय संजय पोवार (Sanjay Powar) यांची स्वराज्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली […]