Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली. राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]
Jayant Patil : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची (Lok Sabha 2024) शक्यता व्यक्त होत असल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात आणि देशात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकारणाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहेत. देशात काही निर्णय अगदीच अनपेक्षित आणि अचानक घेतले गेले त्यामुळे आगामी काळात राज्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) […]
नवी दिल्ली: देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘चिनीमंडी’ संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल पुरस्कार देण्यात आले. या सोहळ्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana Pandharpur) अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना सर्वाधिक जलद साखर कारखाना अधिग्रहण या श्रेणीत पुरस्कार […]
Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]
OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले […]